आम्ही कोण

Learn More

TANISHKA LEADERSHIP DEVELOPMENT PROGRAMME 2016

महिलांना राष्ट्र परिवर्तनाच्या केंद्रस्थानी नेताना..

प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या गोष्टींच्या निर्मितीत महिलांचा सहभाग असतो. तनिष्का फाऊन्डेशन हे महिलांचे जागतिक परस्पर संपर्काचे (पीअर टू पीअर) नेटवर्क असून महिलांच्या आत्मसन्मानाची वैयक्तिक, घरगुती आणि सामाजिक पातळीवर खात्री देणे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. हे नेटवर्क एकत्रित चर्चेद्वारे कार्य करते ज्यामुळे संरचित सामाजिक नेटवर्क्स निर्माण करून त्याद्वारे महिलांना एकत्र येण्यासाठी वैश्विक व्यासपीठ उपलब्ध होते. ह्या नेटवर्क्सना बहुविध हितसंबंधी समाजव्यवस्थांचे साहाय्य असते जे त्यांच्यावर परिणाम करणा-या महत्त्वाच्या प्रश्नांना ओळखून त्यांचे निराकरण करतात आणि त्यांना भावनिक, शारीरिक आणि आर्थिक सुरक्षिततेसह आत्मसन्मानपूर्ण आयुष्याची खात्री देतात. हे एका असाधारण, बहुस्तरीय संरचित प्रक्रियेद्वारे कार्यान्वित केले जाते ज्याचा परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यात समाजातील सर्व स्तरांमधून स्पष्ट असे बदल घडून येतात, जे त्यांना सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सक्षम करतात. जो आदर आणि आत्मसन्मान महिलांना मिळायला हवा, त्याबाबत त्यांना आश्वस्त करण्यासाठी तनिष्का फाऊन्डेशन वचनबद्ध आहे आणि त्या राष्ट्रपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत याची त्यांना खात्री देत आहे.
सविस्तर वाचा

तनिष्का

सामाजिक बदल घडवण्याच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेणे, या विचारातून तनिष्का स्त्री प्रतिष्ठा …

ध्येय व मूल्ये

बदलाच्या प्रक्रियेच्या मुळापर्यंत महिलांना नेणे, त्यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून देणे आणि …

तनिष्का पाऊलखुणा

तनिष्कांनी गेल्या राज्यात सुमारे चार लाख झाडे लावली. त्यातही वेगळेपण जपले. लक्ष्मी तरूसारख्या …

सकाळ माध्यम समूह

१९३२ साली स्थापन झालेला सकाळ माध्यम समूह हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्वतंत्र माध्यम व्यवसाय आहे…

सहभागी व्हा!

तनिष्का व्यासपीठामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. वय, व्यवसाय, शिक्षण…

तनिष्का सभासद व्हा

तनिष्का व्यासपीठामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. वय, व्यवसाय, शिक्षण …

सहकार्य करा

समाजात लक्षणीय बदल घडवून आणण्यासाठी तनिष्का ही एक मूलभूत चळवळ आहे. अशा उपक्रमात आर्थिक किंवा इतर …

आर्थिक सहयोग करा

आर्थिक सहकार्य तनिष्का व्यासपीठाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. आर्थिक सहाय्याने तनिष्का सदस्यांना …

तनिष्का यशोगाथा

तनिष्का सदस्यांसाठी आयोजित केलेली आरोग्यशिबिरे राज्यातील स्त्री आरोग्याचे वास्तव सांगणारी आहेत…

महिला विशेष घडामोडी

स्त्रीप्रतिष्ठेची गुढी उभारून सात वर्षांपूर्वी तनिष्का व्यासपीठाची सुरवात झाली. तनिष्कांच्या उपक्रमांतून …

ब्लॉग

पुणे, “”कोण म्हणतं आपल्या देशात उद्योग-व्यवसायाला संधी नाही ? नव्या कल्पना …