Home » श्रीपतरायवाडीत तनिष्कांच्या पुढाकाराने पाण्याचा ताळेबंद
श्रीपतरायवाडीत तनिष्कांच्या पुढाकाराने पाण्याचा ताळेबंद
—
बीड : महिलांनी मनात आणलं आणि ठरवलं तर काय होऊ शकतं हे श्रीपतरायवाडीत( ता. अंबाजोगाई) पाहायला मिळतंय. तनिष्कांच्या पुढाकाराने तलावातील गाळ काढण्याबरोबरच श्रमदानातून पाणलोटाची कामं उभी राहिली.