सहकार्य करा

समाजात लक्षणीय बदल घडवून आणण्यासाठी तनिष्का ही एक मूलभूत चळवळ आहे. अशा उपक्रमात आर्थिक किंवा इतर पद्धतीने आपलं सहभाग नोंदवणे, ह्याने या उपक्रमाला मदत होईलच, पण आपल्याला समाधान मिळेल ते वेगळंच!

कार्यकारी पाठींबा असो, नवीन कल्पना राबवणं असो, अथवा आपले मार्गदर्शन असो, आपण आम्हाला अनेक प्रकारे सहकार्य करू शकता. तनिष्का व्यासपीठात सर्व प्रकारच्या सहकार्याचे स्वागत आहे!

आम्हाला सहकार्य करावयाची इच्छा असल्यास, संपर्क करा:
श्री. विजय अधिकारी
९९२२१०८८३७
vijay.adhikari@esakal.com