आर्थिक सहयोग करा

आर्थिक सहकार्य तनिष्का व्यासपीठाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. आर्थिक सहाय्याने तनिष्का सदस्यांना तर मदत होतेच, पण पर्यायाने सदस्यांची कुटुंबे आणि व्यापक समाजाला सुद्धा मदत होते.

आम्ही वैयक्तिक मदत स्वीकारतो. ह्या मदतीची प्रक्रिया, आणि तुम्हाला मिळणारे फायदे जाणून घेण्यासाठी आमच्याशी जरूर संपर्क साधा.

आपण कॉर्पोरेट कंपनी असाल, आणि आपल्याला आपल्या सी एस आर निधीचा विनियोग तनिष्का साठी करण्याची इच्छा असेल, तरीही आपले स्वागत आहे! आपल्या मदतीने या चळवळीस मदत तर होईलच, पण आपल्या कंपनीच्या सामाजिक पाऊलखुणा देखील ठळक होतील!

आर्थिक मदतीबद्दल अधिक विस्ताराने जाणून घेण्यासाठी, संपर्क करा:
श्री. विजय अधिकारी
९९२२१०८८३७
vijay.adhikari@esakal.com