पानवडी टॅंकरमुक्त अन् शिवारही जलयुक्त ऑगस्ट 8, 2016 — पुणे : वर्षानुवर्षे भेडसावणारा पाणीप्रश्न महिलांनी “तनिष्कां‘च्या माध्यमातून ग्रामसभेत मांडला. ग्रामस्थांनीही तो सोडविण्याचा निर्धार केला. “सकाळ‘ने पुढाकार घेत मार्ग दाखविला.