क्रिकेटवर उमटवली मराठी मुद्रा मार्च 7, 2013 — अनुजा पाटील (महिला क्रिकेटपटू) : गेल्या ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेत झालेल्या महिलांच्या टी -20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली. महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव होती.