मुलींना मल्लखांबाचे प्रशिक्षण मार्च 7, 2013 — माया मोहिते (मल्लखांब मार्गदर्शक, सातारा) : पूर्वाश्रमीच्या माया विनायक पवार यांनी पाच वेळा राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत प्रतिनिधित्व करून पाच सुवर्ण व दोन ब्रॉंझपदके मिळविली आहेत.