महिला धोरणाच्या शिल्पकार मार्च 8, 2013 — चंद्रा अय्यंगार (निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव – गृह विभाग) : महिलांना स्वअस्तित्वाची जाणीव निर्माण करून देतानाच त्यांच्यासंबंधी धोरण राबवून देशाला नवी दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले.