बिबट्याशी केले दोन हात मार्च 8, 2013 — हाली बरफ, (विद्यार्थिनी) : बिबट्याच्या हल्ल्यातून बहिणीचे प्राण वाचविल्याबद्दल वीरबाला पुरस्कार मिळविलेली हाली बरफ आदिवासी तरुणी रोज जगण्यासाठी धडपडत आहे.