घालून दिला कृतिशील आदर्श मार्च 8, 2013 — पी. डी. देशपांडे (अपंगांसाठी कार्य) : अग्रगण्य कमर्शियल बॅंकेतील वरिष्ठ पदाचा राजीनामा देऊन “हेल्पर्स ऑफ हॅंडीकॅप्ड’ संस्थेच्या कामात झोकून देऊन काम केले..