मानसिक अपंगांच्या विकासासाठी संस्था मार्च 8, 2013 — रजनी लिमये (प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्षा, नाशिक) : स्वतःच्या समस्याग्रस्त मुलाचा अभ्यास करून रजनी लिमये यांनी प्रबोधिनी ट्रस्ट ही मानसिक अपंगांच्या विकासासाठी संस्था सुरू केली