आदिवासींच्या सेवेसाठी कटिबद्ध मार्च 8, 2013 — डॉ. राणी बंग (सामाजिक कार्य, गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त चातगाव येथे गेल्या 20 वर्षांपासून आदिवासींसाठी डॉ. राणी बंग आरोग्यसेवेत कार्यरत आहेत..