बायांना आस विकासाची मार्च 22, 2013 — मुंबई – गावात प्यायला पानी न्हाई… दवाखान्यात डाक्टर नाही… मास्तर तर शाळंत कमी अन् अमक्या तमक्या परशिक्षनाला भाईर जास्त… इकासाचं काम आलं की अधिकारी टक्केवारी मागत्यात..