मिनिट मिनिट मोलाचे… महत्त्वाचे…निर्धाराचे! मार्च 22, 2013 — मुंबई – रात्रभराचा प्रवास, त्यातला थकवा… सकाळपासून ऐकलेली सत्रे, नुकतेच झालेले जेवण… कुणाच्या मांडीवर पोर झोपलंय, तर कुणाचे डोळे पेंगुळलेत! दोन वाजता सुरू होणाऱ्या गटचर्चेपूर्वीचे हे वातावरण…