दाभडीच्या रणरागिणी मार्च 22, 2013 — अवो आमच्या गावातलं पुरुषमंडळी रात्रंदिवस दारू ढोसून तर्रर्र असायची… आमच्या बायांना मारझोड करायची… लाथाबुक्क्या हाणायची… या त्रासाला कंटाळून बाया स्वत:वर रॉकेल ओतून घ्यायच्या.