सिनेमात दाखवत्यात तशीच हाय मंबई!

मुंबई – गगनाला टेकणाऱ्या बिल्डिंगी, एवढाले पाण्याने भरलेला समुंदर, सर्वेकडून फुटणारे रस्ते, गाड्याच गाड्या, माणसांचा गजबजाट हीच व्हयं ही मंबई! अगदी सिनेमात दाखवित्यात तशीच हाय की..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*