‘तनिष्कां’मुळे जांभळीची शाळा होणार डिजिटल मे 23, 2016 — गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि 75 टक्के आदिवासींची वस्ती असलेल्या जांभळी (दोडके) येथील जिल्हा परिषदेची शाळा येत्या सत्रापासून डिजिटल होणार आहे.