तनिष्कांनी घेतले चिचदा गाव दत्तक जून 14, 2016 — नागपूर : रामटेक येथील शीतलवाडी गटाचे तनिष्का व्यासपीठात सहभागी होण्याचे हे तिसरे वर्ष. गेली दोन वर्षे अनेक विधायक कामांत त्यांनी यश मिळवले. पुसद येथील.