“सकाळ’मुळे शमतेय कवठेमहांकाळची तहान मे 16, 2016 — कवठेमहांकाळ : कवठेमहाकाळ- विसापूर प्रादेशिक योजना काही गावांनी बिल न भरल्याने बंद असताना नागरिकांची तहान भागली, ती तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांच्या उपक्रमशीलतेमुळे.