समाजभान असलेला आमीर खान मार्च 8, 2013 — आमीर खान, (चित्रपट अभिनेता) : अवघ्या आठव्या वर्षी आमीर खानने रुपेरी पडद्याचा सामना केला. “यादों की बारात’मधील छोट्याशा भूमिकेवेळी तो मोठा स्टार होईल, असे कुणाला वाटलेही नव्हते..