दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्येविरोधात लढा मार्च 8, 2013 — ऍड. वर्षा देशपांडे (सामाजिक कार्यकर्त्या, सातारा) : परित्यक्तांचा प्रश्न, दारूबंदीचा प्रश्न हाताळताना वर्षा देशपांडे यांनी व्यवस्थेविरुद्ध केलेला न्यायालयीन संघर्ष वादातीत आहे.