शेती आणि कविताही मार्च 8, 2013 — कल्पना दुधाळ (कवयित्री, बोरीभडक, जि. पुणे) : कल्पना जालिंदर दुधाळ या कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या स्वतः शेती करतात. “सीझर कर म्हणतेय माती’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे.