कर्तृत्ववान रंगकर्मी मार्च 8, 2013 — रूपाली कोंडावार (रंगभूमी, नागपूर) : दहा वर्षांपासून अधिक काळ सातत्याने रंगभूमीवर कार्यरत आहेत. आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांना काही चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.