ग्रामविकासासाठी छावी झाली सरपंच मार्च 28, 2013 — छावी राजावत (सरपंच, सोडा, राजस्थान) : जयपूरपासून (राजस्थान) 60 किलोमीटरवरील सोडा या छोट्याशा गावच्या छावी उच्चविद्याविभूषित सरपंच आहेत. त्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही.