बहिणींनी जिद्दीने उभारला पोल्ट्री उद्योग एप्रिल 15, 2013 — भोकरदन- घराचा उंबरठा ओलांडून आज महिला जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक आव्हानात्मक क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तृत्व सिद्ध करीत आहेत.