महिलांना दिले धाडसाचे धडे मार्च 8, 2013 — इंदूताई पाटणकर, (सामाजिक कार्यकर्त्या) : इंदूताईंनी चळवळीसाठी अविवाहित राहून आयुष्यभर समाज व देशासाठी काम करायचे ठरवून घर सोडले. हुतात्मा बाबूजी पाटणकर.