नेमबाजी स्पर्धांत पदकांची लयलूट मार्च 8, 2013 — तेजस्विनी मनोज मुळे (राष्ट्रीय नेमबाज, औरंगाबाद) : महिला वरिष्ठ राष्ट्रीय संघाची सदस्य. दहा मीटर एअर रायफल, तसेच 50 मीटर स्पोर्ट रायफल थ्री पोझिशन आणि 50 मीटर स्पोर्ट रायफल प्रोमधील प्रमुख नेमबाज.