अनाथ मुलांसाठी कार्य मार्च 8, 2013 — प्रा. निशा पाटील (आधाराश्रम सेक्रेटरी, नाशिक) : प्रा. निशा पाटील यांना सुधा फडके यांच्याकडून अनाथ मुलांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हापासून त्या सर्व वेळ अनाथ मुलांसाठी देत आहेत.