ऑलिंपिकसाठी कसली कंबर मार्च 8, 2013 — कविता राऊत (धावपटू) : सावरपाडा या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या कविताने ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत झेप घेतली आहे. घरात क्रीडा क्षेत्राचा वारसा नव्हता. गावात वीज नव्हती.