एड्सविरोधात लढाई मार्च 8, 2013 — वैशाली शिंदे (समाजकार्य, बेलवडे हवेली, जि. सातारा) : वैशाली यांचे “एचआयव्ही’ पॉझिटिव्ह तरुणाशी लग्न झाले. त्यामुळे लग्नानंतर त्यांना काही वर्षेच संसार करता आला..