महिलांना सक्षम बनविण्याचा ध्यास मार्च 8, 2013 — अमृता पवार (समाजकार्य, नाशिक) : माजी आमदार (कै.) वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता यांना शैक्षणिक आणि राजकीय वारसा घरातूनच मिळाला आहे. आर्किटेक्टचा.