Home » शिनगारे यांना सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार
शिनगारे यांना सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार
—
नेकनूर- बाईचे जीवन “केवळ चूल आणि मूल’ एवढ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ती विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवत आहे. त्यातून तिला अनेक पुरस्कारही मिळत आहेत.