सावित्रीच्या लेकींना घरांची मालकी मार्च 8, 2013 — कामशेत- अवघ्या तीन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या जांभूळ ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मावळ तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकविला.