आगीशी खेळत झाली पारंगत मार्च 8, 2013 — हर्षिनी कान्हेकर, (देशातली पहिली महिला फायर फायटर) : मूळ नागपूरच्या हर्षिनीचे वडील पाटबंधारे विभागात अभियंता होते. त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळे लहानपणापासूनच ती अनेक ठिकाणी राहिली.