“तिच्या” जिद्दीला केला सलाम मार्च 8, 2013 — गौरी शिंदे, (चित्रपट कथालेखक, दिग्दर्शिका) : सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली गौरी शिंदे आज मोठी झेप घेईल, असे वाटलेही नव्हते. ती लहानाची मोठी पुण्यात झाली