एका महिलेने दिला 40 जणींना रोजगार मार्च 8, 2013 — मंचर- अभियंता वैशाली जालिंदर मोरडे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मंचर शहर व परिसरातील गरीब कुटुंबातील बेरोजगार महिलांना संघटित केले. बालाजी एजन्सीमार्फत मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले..