नेमबाजीत कर्तृत्व सिद्ध मार्च 8, 2013 — राही सरनोबत (नेमबाज) : अमेरिकेत झालेल्या नेमबाजीतील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय करंडकामधून लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली कोल्हापूरची राही “पॉइंट टु- टू स्पोर्टस पिस्तूल’ प्रकारातून उतरली.