निरक्षर फुलाआत्या चालवतेय महिला पतसंस्था मार्च 8, 2013 — भवानीनगर- ती शाळेचा उंबरठाही चढली नाही…पण म्हणून अडाणीही राहिली नाही…तिला स्वतःचे असे कोणतेच गणगोत नाही…पण दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याच्या तिच्या धडपडीतून तिला दीड हजार जणींचे गणगोत मिळाले.