बांद्यात व्यापारी संघातर्फे महिलांचा गौरव मार्च 18, 2013 — बांदा- येथील प्रेरणा महिला मंडळाच्या विविध उपक्रमांची दखल येथील व्यापारी संघाने घेतली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून नुकताच महिला मंडळात सहभागी महिलांचा गौरव केला..