सासुरवाशिणी भगिनींचा माहेरी सन्मान मार्च 18, 2013 — वाशीम- एकीकडे स्त्रीभ्रूणहत्येच्या दुष्ट कृत्याने स्त्री-पुरुषांच्या असमतोलाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच वाशीम जिल्ह्यातील अरक मानोली (ता. मंगरूळपीर).