मायक्रोफायनान्स नेले गावागावांत मार्च 8, 2013 — चेतना सिन्हा (अध्यक्षा, माणदेशी फाउंडेशन, माणदेशी सहकारी बॅंक) : माण-खटाव या दुष्काळी तालुक्यात महिलांसाठी 1996 मध्ये महिला बॅंक सुरू केली. सामाजिक उपक्रमांसाठी माणदेशी फाउंडेशन स्थापन केली.