तिच्या डॉक्टरेटसाठी झाला सुरक्षारक्षक मार्च 8, 2013 — भीमराव गायकवाड (पत्नीच्या पीएच.डी. साठी सुरक्षारक्षक) : भीमराव गायकवाड आणि वंदना कांबळे यांचा प्रेमविवाह झाला. वंदना गरीब घरातील झोपडपट्टीत राहणारी.