कर्तृत्व आंतरराष्ट्रीय धावपटूचे मार्च 8, 2013 — चारुलता नायगावकर (क्रीडा, नागपूर) : नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाची सदस्या असलेली चारुलता नागपूरची पहिली महिला आंतरराष्ट्रीय धावपटू. “दादोजी कोंडदेव पुरस्कार’विजेते भाऊ काणे हे तिचे प्रशिक्षक आहेत.