तमाशातून प्रबोधन मार्च 8, 2013 — मंगला बनसोडे-करवडीकर (तमाशा कलावंत, करवडी, जि. सातारा) : मंगला बनसोडे यांनी महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाचा बाज कायम राखत ही कला जिवंत ठेवण्याचे काम गेली 40 वर्षे केले आहे.