Home » वाढदिवसाचा खर्च टाळून दिला जनावरांसाठी चारा
वाढदिवसाचा खर्च टाळून दिला जनावरांसाठी चारा
—
तळेगाव ढमढेरे- येथील युवक कार्यकर्ते रामदास संभाजी नरके यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पाबळ येथील गुरांच्या छावणीस एक टेंपो उसाचे वाडे चारा म्हणून मदत केली आहे.