बॅंकेच्या माध्यमातून महिलांना बळ मार्च 8, 2013 — ऍड. वर्षा माडगूळकर (बॅंकिंग, सातारा) : जिल्ह्यातील पहिला महिला साखर कारखाना व महिला बॅंक स्थापन करण्याचे काम ऍड. माडगूळकर यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या.