अन्यायाच्या विरोधात लढा मार्च 8, 2013 — सुनीती सु. र. (लोकचळवळीतील कार्यकर्त्या, पुणे) : नर्मदा बचाओ आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्या. लोक आंदोलनातील अग्रणी. बॅंकेतील नोकरी सोडून लोकचळवळींशी जोडून घेतले.