राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी मार्च 8, 2013 — श्वेता गवळी ( नगर) : किशोरी, कुमारी व महिला या गटांतून एकाच वर्षी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा पराक्रम श्वेताने केला.