स्त्रीजन्मासाठी ओलांडली नाही गावाची “सीमा” मार्च 8, 2013 — मंचर- आंबेगाव तालुक्यात स्त्रीजन्माचा दर वाढविण्यासाठी व स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गावोगावी जाऊन जनजागृतीचे काम गेली 15 वर्षे मंचर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.