नेमबाजीतील “विक्रमादित्य’ मार्च 8, 2013 — तेजस्विनी सावंत (आंतरराष्ट्रीय नेमबाज) : भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज असलेल्या तेजस्विनीने आजवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे 90 पदके मिळविली आहेत.